मुंबईपाठोपाठ पुण्यात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. दोन वर्षांनंतर हा उत्सव साजरा करताना पुण्यात अनेक ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आल्या. बावधन परिसरात असणाऱ्या एका दहीहंडीच्या कार्यक्रमात चक्क ६५ वर्षीय आजीनं ठेका धरला. शिंदे आजींनी झिंगाट गाण्यावर ताल धरला आणि उपस्थितीत असणाऱ्या सगळ्या रसिकांची मन जिंकली.<br />#DancingAaji #Pune #Govinda #Sairat #Maharashtra <br />Please Like and Subscribe for More Videos.